Breaking News

आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर....

  आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर....

धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सभागृहात मुद्दा चर्चेत घेण्यात आला. यात विष्णु सावरा यांनी यास विरोध दर्शवताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यात एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाची बाजू सावरत आरक्षण देण्यास पक्ष सकारात्मक असल्याचे आदिवासी विरोधी मत व्यक्त केले.

राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आदिवासी आरक्षणाचा छल केला जात असताना सर्व आदिवासी बांधवान्नी अतिशय जागृत राहून आपल्या हक्कान्साठी सरकारचा निषेध नोन्दविण्यास तैयार रहावे.

विष्णु सावरा यांची कोंडी करण्यासाठी जसे सर्व बिगर आदिवासी नेते एकजुट होत होते तसे आपण आता आपल्या न्याय्य हक्कान्साठी सरकारला  आपली ताकद दाखवून द्या. अन्यथा येणा-या आपल्या पिढ्या आपणास कदापि माफ करणार नाहित.

Lets do it together

From Ayush । adivasi yuva shakti

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti