धनगर आदिवासी नाहीत ऐतिहासिक पुरावे ः
१)इतिहासकारांनी मल्हारराव होळकरांच्या संघर्षाला कुठेही आदिवासी राजाचा वा सेनापतीचा संघर्ष म्हटले नाहीत .अहिल्याबाई होळकरांच्या लढाईला आदिवासी बाईची लढाई म्हणून कुठेच संदर्भ आढळत नाहीत .
धनगर मराठ्यांची उपजात -धनगर समाज शेळ्या,मेंढ्या पालनाबरोबर लोकरीपासुन ब्लॅकेट विकतात.ते दुधाचाही धंदा करतात.हा समाज
औरंगाबाद ,बीड ,परभणी,नांदेड ,उस्मानाबाद वआदिलाबादच्या काही भागात वास्तव्याला असतात .अशी माहिती सय्यद सिराज उल हसन या अभ्यासकाने त्यांच्या ग्रंथात दिली आहे.धनगर हा शब्द संस्कृत शब्द धेनुगर यापासून आला आहेत .धेनुगर म्हणजे गायीगुरे पाळणारा.धनगर या शब्दाचा दुसरा अर्थ धनवान ,धनदांडगा व भरपूर धनदौलत असणारा.धनगराची एक पोटजात हटकर.ही जात गर्भश्रीमंत आहे .धनगर ही जात शारिरीक वैशिष्ट्ये आणि सामाजिक रितीरिवाजाच्या दृष्टीने मराठा कुणबी समाजाच्या जवळची वाटते .म्हणून इतिहासकारांच्या मते ही जात मराठी जातीचीच उपजात आहेत .यवतमाळ जिल्हा गंझेट( १९०८ ) पान क्र २०१वर धनोजे कुणबी म्हणजे धनगर असे म्हटले आहे .धनगर समाजाच्या पोट जातीची जी यादीआहे त्यामध्ये अहीरच्या नंतर क्र २ वर असल किंवा मराठा अशी जात आहे.म्हणून इतिहास संशोधकांनी धनगर हे मराठा कुणबी जातीची उपजात होय असे म्हटले .
२)जातीविवेक या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की,धनगर हे शुद्रपिता आणि महिश्या माता ह्यांची संतान आहेत .पुढे असेही सांगितले आहे की महिश्या हा क्षत्रिय पुरुष आणि वैश्य माता ह्यांचे अपत्य आहे .
३)डां बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसरे अधिवेशन पंढरपूर येथे भरविले होते .तेव्हा धनगरांनी त्या अधिवेशनाला जाहिरात दिली होती .ती क्षत्रिय धनगर अशी होती.
४) मनुस्मृतीच्या तिसऱ्या अध्यायात १६६ व्या श्लोकात धनगर जातीचा उल्लेख आढळतो .मनु म्हणतो धनगर म्हशी पाळणारे,दुसऱ्यांदा लग्न केलेल्या बाईचा नवरा व मृत देह वाहून नेणारे इत्यादी लोकांना सर्वांनी टाळले पाहिजे .याचा अर्थ धनगर हे जात समुहाचे लोक आहेत .
५)आर.ई.ईन्थाव्हेन यांनी खंड क्र.१मध्ये धनगर जातीची माहिती दिली आहे.ते म्हणतात दक्षिणेतील धनगर आणि उत्तर भारतातील धांगड हे दोन्ही समाज एक नाहीत ,ईन्थाव्हेन धनगराच्या २३पोटजाती सांगतात .काही जातीचा अर्थही सांगतात .असल किंवा मराठा या जातीचा अर्थ शुद्ध (pure )असा सांगितला .बरगे नावाचे धनगर मराठा असल्याचा दावा करतात .मराठा सत्तेचे काळी ते बारगीर म्हणजे घोडेस्वार दलात होते.खिल्लार म्हणजे गुरांचा कळप म्हणून खिलारी हे नाव खिलारपासुन आले.म्हशी पाळणारे धनगराचे नाव म्हस्के असे झाले.
६)आर.व्ही.रसेल----धनगरांना जमात न म्हणता जात म्हणूनच लिहतात.धनगर ही मेंढपाळ आणि ब्लंकेट विणणार्या लोकांची मराठा जात आहे.असे म्हणतात .
७)महात्मा फुले शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथात म्हणतात की,जे शुद्ध शेती करतात ते कुणबी,जे बागायती शेती करतात ते माळी,जे शुद्ध शेती ,बागायती शेती करुन शेळी,मेंढी पाळतात ते धनगर. मुळात मराठा,कुणबी,माळी,धनगर इत्यादी प्राचीन काळी एकच असावेत असेही म्हणतात .
८)राजर्षी शाहू महाराजांनी ३० डिसेंबर १९३० रोजी धनगरातील होळकर आणि मराठ्यातील घाटगे या दोन कुटुंबात विवाह संबंध जुळवून आणले .या विवाह संबंधातून मराठा आणि धनगर सामाजिक प्रतिष्ठा स्तरावर समान आहेत .-----प्रमोद घोडाम यवतमाळ

शाहू महाराजांचे निधन हे ६ मे १९२२ ला झाले होते तर 30 डिसेंबर 1930 ला त्यांनी लग्न कसे लाऊन दिले असणार...
ReplyDeleteTula koni sangitla re Dhanoje Kunbi Dhangar ahet
ReplyDeleteधनगर समाज आणि कुणबी समाज वेगवेगळे आहेत.
ReplyDelete