Breaking News

आम्हाला दगड गोटे, लाठ्या काठ्या उचलायला भाग पाडत आहात

आता कुठे आमची बोटे पुस्तकांची पाने चाळु लागली होती......आमच्या बोटातिल क्रांतीची भीती आपल्या मनात होती की काय म्हणून आपण आम्हाला दगड गोटे, लाठ्या काठ्या उचलायला भाग पाडत आहात.

ज्या सेनेच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही नको तिथे दगड फेकले.....पण दुर्दैव बघा आज त्यांचेच दगड आमच्या घरांवर भिरकू लागले.

मनसे म्हणजे राजकारनातील सत्तेचे पोटसुळ....जो काकांचा किंवा शिवरायांचा नाही होवू शकला....ज्याने मराठ्यान्ना आरक्षनात विरोध केला. तो आदिवासींना तरी कसा पाठिंबा देणार...?

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti