Breaking News

आदिवासी उलगुलान

आदिवासी उलगुलान

अकोले तालुका भर पावसात विचारांनी पेटला. आजच्या मोर्चामध्ये सर्व जाती-जमातीचे बांधव सहभागी.

घटनाबाह्य राजकीय डाव खेलना-या प्रवृत्ती ठेचन्याचा एकमुखी यल्गार. 

शिवसेना, भाजप, मनसे यांच्या कृतीचा जाहिर निषेध.

जातीय तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणा-या सर्व राजकीय नेत्यांच्या आयचा घो अशा घोषनांनी दुमदुमला अकोले परिसर.

पिचड साहेबांना जातीय प्रव्रुत्तिन्कडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने मुख्यमंत्र्यांना तमाम आदिवासी बांधवान्नी दिला इशारा.

साहेबांचे काही बरे वाईट झाल्यास राज्यात अनागोंदी राडा करण्यास आदिवासी मागेपुढे पाहणार नाहित.

विद्रोही


No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti