चला,मित्रांनो पुन्हा एकदा...मुंबई..सोमवार सुट्टी काढा . आपले आणि आपल्या भावा-बहिनिंच्या आरक्षणाचे रक्षण करायची जबाबदारी आपलीच आहे.त्याचे भविष्य बोगस आणि सत्तेचा माज असलेली माणसं लुटू पाहत आहेत.कोण राखील.नोकरदार आदिवास्यांनो लय झाले आता जर तुम्ही आले नाहीत तर उद्याची पिढी तुम्हाला शिव्या तर देयीलाच पण आता तुमच्याविरुद्धाही मोर्चा काढावा लागेल.माळीन दुर्घटना होऊनसुद्धा धनगरांनी मोर्चा काढला.एक सामाजिक जाणीव म्हणून किंवा दुखात सामील व्हाव अस वाटल नाही नालायकांना.यातूनच त्यांनी सिद्ध करून दाखवल कि ते आदिवासी नाहीत कारण आदिवासी दुसऱ्याच्या दु:खाला स्वतःचे दुख: समजतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे.चला पुन्हा एकदा एकत्र येवू या.जय आदिवासी... यशोदा प्रतिष्ठाण
No comments:
Post a Comment