Breaking News

चलो शहापुर.. सोमवार दि.०४/०८/२०१४

चलो शहापुर.. चलो शहापुर.. चलो शहापुर..
सोमवार दि.०४/०८/२०१४
रोजी सकाळी १०.०० वा.मुंबई - नासिक
महामार्ग,आसनगाव येथे
रास्ता रोको ( चक्का जाम)
वाट चुकली असेल तर
वाट दाखवू आणि वाटेला गेला तर वाटोळं करू
त्यासाठी वाटेल ते करू....
कृपया, आदिवासीच्या नादी लागु नका....
ही धनगर समाजाला विंनती आहे...
धनगर समाजाला पाहिजेच असेल तर
त्यांनी त्यांच्यासाठी वेगळे आरक्षण
शासनाकडे मागावे...... आमच्या ताटातलं
हिसकवण्याचा प्रयत्न करू नये.....
जागे व्हा, उठा! हजारोच्या संख्येने सामील
व्हा आणि विरोध करा...
आदिवासी घुसखोरी थांबवा....हि नम्र
विनंती. ... आदिवासी आरक्षण बचाव
कृती समिति शहापुर जि. ठाणे

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti