Breaking News

Amhi adivasi

धनगरांची बघा कशी
सुरु जाहली कोल्हेकुई
नेत्यांना बघा कशी
हरामीपणाची कुतरघाई
आदिवासी धर्माची
ठावं ना यांना सच्चाई
कुणाच्या खांद्यावर बंदूक
अन कुणाचा जीव जाई
आमच्या इतिहासाले
संपली होती जणु शाई
खपवले खोटे बहुत काही
आजही आम्ही बोलत नाही
हक्काच्या कायद्यांची
होईना कुठे कारवाई
आता ह्ये मेंढ़रं माजले
कायदा न्यायाचे बोलना बाई
असं किती भांडायचं
समाजाचा मी उतराई
हाती तीर कमान
माझ्या सोबतीला कोण हाई
एकजुटी पल्याड न्याय
आम्ही मी पणात वाया जाई
अस्तित्व हिरावण्या सरसावले
तू असा घरात करतो काई
लढ़ रे विजयासाठी मर्दा
आपला क्रांतीचा इतिहास हाई
नरड्याचा घोट घेवु
आमचे वीर शहीद मनात बाई
म्या नाय सिकला
पर अन्याय डोळ्यान्नी पाही
मनातले दर्दचा हुंदका
रांडच्याहो कसा ऐकू येत नाही
चला एकदाचे व्हवुन जावू द्या
साले कोण किती दमात हाई
कायद्याले काय पुसता हो
त्यों तर तुमच्या घंट्यावर बाई
न्याय नको पर अन्याय आवरा
आमच्ये हक्क हवे उपकार नाही
आदिवासी संस्काराले पुजतो
बेईमानाले कधी सोडणार नाही
Ayush! adivasi yuva shakti
Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti