Breaking News

संघटीत "बोगस आदिवासींचा" तीव्र निषेध !

उलगुलान
सवलती साठी घुसखोरी करू पाहणाऱ्या संघटीत बोगस आदिवासींचा तीव्र निषेध !
२/२/२०१५ राज्य भारातून मुख्यमंत्री यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन सदर करून आदिवासी बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा अशी विनंती. (निवेदन ची प्रत डाऊनलोड करावी)
आदिवासींची जमीन, पेसा, सांस्कृतिक ओळख, बौद्धिक संपदा, रोजगार, शिक्षण, सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे
Download format : https://drive.google.com/file/d/0B9DGQz4oA43gblVtcGFQYUpRWTlWQ0NlV1VaMTd1MzV5Vzhz/view?usp=sharing
 

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti