विषय: धनगर समाजाचा अ.ज.यादीत समावेश करण्या बाबत.
१. राज्य सरकारने धनगर समाजाचा अ.जमातीच्या यादीत समावेश करण्यासाठी १९६६ व १९७८ साली केंद्राला प्रस्ताव पाठविले होते .मात्र धनगर जात आदिवासींसाठी असलेले निकष पुर्ण करीत नाही म्हणून राज्य सरकारने दोन्ही प्रस्ताव १९८१ साली मागे घेतले आहेत.
२. १९८५ साली राज्य सरकारने परीपत्रक काढून धनगड हे धनगर नसल्याचे स्पस्टीकरण दिले आहे.
३. धनगर आणि इतर ४ जाती, आदिवासीं मध्ये समाविष्ठ करण्यासाठी केलेले निकष पूर्ण करीत नाही म्हणून संसदेने २००२ साली एक खाजगी विधेयक -फेटाळले आहे.
४. तसेच संसदेने धनगड व धनगर वेगले असल्याचे मानून एस.टी.च्या यादीत २००३ साली S Cs and ST s Amendment Act,2002 मध्ये दुरूस्ती करण्याला समत्ती दिलेली नाही.
५. The official Hindi translation of the 1950 order as amended by the 1976 Amendment Act, has been published and it is useful to note that the official translation of caste "Oraon, Dhangad" appearing at entry no 36 in the S T list of Maharashtra is " ओरांव, धनगड .
६. मात्र राज्य सरकारच्या वित्त आणि वन विभागाच्या काही अधिसूचनेत व ग्राम पंचायत अधिनियमात STच्या यादित "धनगर " असा उल्लेख आहे.
राज्य सरकार पून्हा धनगर समाजाला अ.ज. यादीत समावेश करण्यासाठी शिफारस करत असेल तर ती महाराष्ट्राच्या इतिहासातील राज्याच्या पुरोगामीपणाला काळीमा फासणारी घटना असेल.मा. मूख्यमंत्री आणि त्याना पाठिंबा देणारे सर्वच जनतेची दिशाभूल करीत आहेत असे नाइलाजाने म्हणावे लागेल.
इ के भोये

No comments:
Post a Comment