Breaking News

आदिवासी हिताच्या भूमिकेबद्दल अभिनंदन व सर्व समाज संस्था- संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा


मा॰ विष्णु सवरा साहेब
 आदिवासी विकास मंत्री
 महाराष्ट्र राज्य, मुंबई,

मा॰ मंत्री महोदय, आपण हिवाळी आधिवेशनामध्ये आदिवासी समाज हिताच्या घेतलेल्या भूमिकेबद्दल सर्व आदिवासी समाजात कौतुक होत आहे. आम्ही सर्व आदिवासी समाज संघटनांन मार्फत आपले अभिनंदन करत आहोत॰ तसेच प्रसंगी वेळ पडलीच तर आपल्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची ताकद ठेवत आहोत॰ तेव्हा पुन: शा आपण घेतलेल्या आदिवासी हिताच्या भूमिकेबद्दल अभिनंदन व सर्व समाज संस्था- संघटनांच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत॰
धन्यवाद , 
कळावे आपले विश्वासु
१} ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉईज फेडरेशन 
२} सहयाद्रि आदिवासी सेवा संघ मुंबई (रजि.)
३} क्रांतिवीर राघोजी भांगरे स्मृती ग्रंथालय (रजि.)
४} अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मुंबई
५} महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव संगटना मुंबई 
६} आदिवासी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य
७} आदिवासी साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई 
८} आदिवासी युवक क्राती, मुंबई 
९} आदिवासी उन्नती संघटना, मुंबई 

 तसेच विविध आदिवासी संघटना (List)Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti